जेव्हा एखादे जोडपे वैवाहिक बंधनात अडकतात तेव्हा त्यांचे आयुष्य पूर्ण पणे बदलते.प्रेमं हे खूप नाजूक असतं.वैवाहिक जीवनात प्रेम आणि मतभेद बरोबरीने चालतात.अशा परिस्थितीत गरज असते ती या नात्याला जपण्याची.बऱ्याच वेळा असं आढळून येतं की पती -पत्नीच्या मध्ये वाद होतात आणि ते वाद विकोपाला जातात. आणि नात्यात दुरावा येतो .असं होऊ नये. पतीला आनंदी ठेवण्यासाठी आपण हे चार मार्ग अवलंबवा जेणे करून आपले नातं अधिकच घट्ट होईल. आणि कुटुंबात आनंद कायम राहील.चला तर मग जाणून घेऊ या.
4 त्यांच्या प्रत्येक निर्णयात साथ द्या- बऱ्याच वेळा पती आपल्या पत्नीला न सांगता,न विचारात घेता काही निर्णय घेतात.त्यांच्या अश्या वागण्यामुळे पत्नी त्यांच्यावर रागावते.आणि त्यांच्या मधील मतभेद वाढतात. असं करू नका.आपण त्यांच्या घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला साथ द्या.त्यांच्या सह खंबीरपणे उभे राहा.