ब्रेकअपझाल्यावर मुलं करतात ह्या 6 गोष्टी

ब्रेकअप एवढं सोपं नसत जसं आपण विचार करतो. कपल्सला बर्‍याच इमोशनल तणावांमधून जावे लागते. बरेच लोक घराबाहेर जाणे बंद करतात तर बरेचसे लोक दुसर्‍या जागेवर चालले जातात. इमोशनल भावनांच्या खराब परिस्थिती झालेले ब्रेकअप मुलगा आणि मुलगी दोघांसाठी चांगले नसते.  
 
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहे की ब्रेकअपमध्ये मुलगा काय करतो. जेव्हा पार्टनर्सला वाटत की आता सर्व काही संपले आहे तर तो तणावात आणि दुःखात जगतो. अशात मुली घरातच राहणे पसंत करतात आणि तिच्या अश्रुधारा काही केल्या संपत नसतात. तर मुलं काय करतात हे बघू आपण.
मुलीला परत आणण्याचा प्रयत्न करतात  
जर मुलगा अजूनही आपल्या एक्स-गर्ल फ़्रेंडशी प्रेम करत असेल तर तिला मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिचे मन जिंकण्यासाठी काही ही करायला तयार असतो.   
 
स्वत:वर लक्ष देतात   
ब्रेकअप फारच दुःख देणार असत, म्हणून त्या वेळेस व्यक्तीला स्वत:ला ओळखण्याची संधी मिळते. ते आता जगाला एका वेगळ्या नजरेने बघतात आणि स्वत:ला वेळ देण्याच्या महत्त्वाला समजू लागतात.   
 
जुन्या मित्रांशी परत संबंध बनवतात   
जेव्हा मुलगा रिलेशनमध्ये असतात तेव्हा फक्त ते आपल्या प्रेयसीकडे ओढल्या जातात. मुलीला इम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये ते आपल्या मित्रांची उपेक्षा करतात पण ब्रेकअपनंतर त्यांना परत आपले मित्र आठवतात आणि म्हणतात "तू माझा भाऊ आहे".   
 
सोशल मीडियावर जास्त वेळ देतात  
ही स्वत:ला बिझी ठेवण्याची एक पद्धत आहे. कारण ते आपले इमोशन कोणासोबत शेअर करत नाही, म्हणून ते भावनात्मक अर्थात सेंटी करणारे पोस्ट टाकतात ज्याने लोकांना वाटू लागते की या मित्राचा ब्रेकअप झाला आहे.  
 
व्यायाम करू लागतात   
मुलं व्यायाम करून आपल्या भावना बाहेर काढतात. ब्रेकअपनंतर मुलं जिममध्ये जातात आणि बॉडी बनवणे हे त्यांचे ध्येय असते. याने तणाव दूर होतो आणि त्यांचा स्वाभिमान परत येतो. खरं आहे ना चांगली बॉडी असेल तर दुसरी नक्कीच मिळेल.  
 
आपल्या चुकीका पश्चात्ताप करतात  
ती त्यांच्यावर लागू होते ज्यांचे प्रेम खरं असत किंवा आपल्या तणावाला दूर करण्याची पद्धत शोधत राहतात. ते आपल्या चुकीचा पश्चात्ताप देखील करतात.

वेबदुनिया वर वाचा