×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
एक नवा बहाणा मिळून जातो!
मंगळवार, 2 जुलै 2019 (16:08 IST)
काळे ढग दाटून आले की,
सरींचा इशारा होऊन जातो.
सुसाट वाहणारा वारा मग,
मनाच्या खिडक्या उघडू जातो.
दूर कुठेतरी सर कोसळताना दिसते,
मधुर सुगंध मग या मातीचा सर्वत्र दरवळत तू राहतो.
लागतात जसे पावसाचे थेंब अंगाशी खेळायला,
पावसात भिजायला एक नवा बहाणा मिळून जातो!
- आसावरी उदय खोत
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता
मुंबई: मुसळधार पाऊस, वाहतुकीची स्थिती (बघा फोटो)
कर्जतजवळ मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत
मुंबईत 6 तासांमध्ये 63 मिलीमीटर पाऊस, येत्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain: जागोजागी पाणी साचलं (बघा फोटो)
नक्की वाचा
पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही
अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे
दिवटा - संत समर्थ रामदास
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली
आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा
नवीन
हाय युरिक अॅसिडच्या समस्येने त्रास होत असेल तर तुमच्या आहारात या 6 गोष्टींचा समावेश करा
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या
चारकोल फेसमास्कचे फायदे जाणून घ्या
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळी उडदाची डाळ फायदेशीर आहे का
साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा
अॅपमध्ये पहा
x