हे काही सोपे टिप्स अवलंबवा जेणे करून जिन्नस चविष्ट बनेल
1 समोसा बनवितांना पिठात त्यात तांदळाचे थोडे पीठ घाला.समोसे कुरकुरीत होतील.
3 दही वडे बनविताना या मध्ये रवा मिसळा. दही वडे मऊ बनतात.
4 कांदा जास्त चिरला आहे, त्याला फेकू नका,त्यावर थोडं मीठ आणि व्हिनेगर घाला आणि सॅलड म्हणून खा.