हळद हा फक्त एक मसाला नाही तर तो प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून जखमा भरण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक आजारांशी लढण्यासाठी केला जात आहे. तसेच हळद योग्यरित्या साठवणे महत्वाचे आहे. आज आपण हळद साठवण्याचे काही सोप्या ट्रिक पाहणार आहोत.
४. जर तुम्ही हळद मोठ्या प्रमाणात खरेदी केली असेल तर ती लहान भागांमध्ये विभागून घ्या. यामुळे, संपूर्ण साठा वारंवार हवेच्या संपर्कात येणार नाही आणि जास्त काळ टिकेल. थोडी काळजी घेतल्यास हळद पावडर बराच काळ खराब होण्यापासून वाचवू शकता.