ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस यात काय फरक आहे? खरं तर, ब्राऊन राईस सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. याने त्यातील पोषक घटक संपूर्ण धान्यांसारखेच असतात. पांढर्या तांदळाची साली काढून पॉलिश केलं जातं. तांदूळ मध्ये उपस्थित अनेक पोषक या प्रक्रियेदरम्यान कमी होते.
ब्राऊन राईस खाण्याचे फायदे
- लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं.
- मधुमेहाचा धोका कमी करतो.
- जीआय कमी असल्यामुळे पोटं भरल्यासारखं वाटतं
- जास्त फायबर असल्याने पोट त्वरीत भरतं.
- अँटिऑक्सिडंट्स ताण आणि रोग टाळण्यास मदत करतात.