आमच्यातील जास्त करून लोक बाजारातून लोणी विकत घेतात. पण बाजारातून आणलेले लोणी आणि घरात तयार केलेल्या लोणीत फार फरक असतो. घरात तयार केलेले लोणी जास्त स्वादिष्ट आणि पोषणाने भरपूर असत. बाजारात विकणारे लोणी भेसळ देखील असू शकत. अशात थोडीशी मेहनत करून आणि थोडा वेळ देऊन तुम्ही घरच्या घरीच फ्रेश आणि जास्त टेस्टी लोणी तयार करू शकता.
घरी लोणी तयार करण्यासाठी काही टिप्स देण्यात येत आहे :
1. प्रत्येक दिवशी दुधावरची साय काढून एका स्वच्छ भांड्यात ठेवत जा. भांड्याला बाहेर ठेवू नये. याला फ्रीजमध्येच ठेवा.