सापाला समजले की पुजारी फक्त त्याला मदत करत आहे आणि त्याला चावणे चुकीचे आहे.मग पुजारीने सापाला आपली व्यथा सांगितली व सापाने त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी पुजारीला दोन रत्ने भेट दिली. व साप निघून गेला. त्यानंतर पुजारीने त्याच ठिकाणी सापाच्या सन्मानार्थ एक लहान मंदिर बांधले.