संगम..अटलांटिक महासागर व भूमध्य सागर!

WD
बहामा देशातील लिरुथेरा येथील ग्लास विंडो ब्रिजचे हे छायाचित्र. ज्या ठिकाणी दोन महासागरांचा मिलाप होतो, अशा फार तुरळक ठिकाणांपैकी हे एक ठिकाण. डावीकडे गडद निळ पाण्याचा अटलांटिक महासागर आणि उजवीकडे फिके निळसर पाणी असलेला भूमध्य सागर. दोन महासागरांच्या मधोमध 30 फूट रुंदीचा ग्लास विंडो ब्रिज आहे. या पुलाखाली दोन्ही महासागरांचा संम होतो.

वेबदुनिया वर वाचा