बालपण जसे एखादे खुप मोठे भांडवल, पण ह्या भांडवलाचा वापर करण्यासाठी वेळ मात्र असतो कमी
PBarnale
ह्याचे शेअर्स असतात नाना प्रकारचे मात्र घेणारा असतो एकच त्यामुळे हा धंदा लगेच गुंडाळण्यात येतो आणि मग उरतो फक्त गोड आठवणींचा संग्रह
नफ्या सोबत काही तोटा
PBarnale
ही सहन करावा लागतो न, तशातला प्रकार म्हणजे बालपण
प्रत्येकाचे बालपणीचे भांडवल असते वेगवेगळे पण आठवण निघताना मात्र त्याला मिळते वेगळे, ह्या आठवणीत आपण आपणाला हरवून घेतो आणि बाहेर निघताना सहजच मुखातून पडते लहानपण देगा देवा.