×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
बालगीत - अश्शी सुट्टी सुरेख बाई
शुक्रवार, 10 जून 2022 (09:07 IST)
अश्शी सुट्टी सुरेख बाई
हिरवळ दाटे चोहीकडे !
वहया-पुस्तके-दप्तरबिप्तर
नाही आठवत कुठे पडे !
अश्शी सुट्टी सुरेख बाई
सूर्यच उशिराने उठतो
डोळे उघडून बघते मी, तर
"चल गप्पा मारु" म्हणतो !
अश्शी सुट्टी सुरेख बाई
चंगळ होते खाण्याची
सुस्ती येता होऊन जाते
टंगळमंगळ कामाची
अश्शी सुट्टी सुरेख बाई
हवेत येई गंमतजंमत
किती खेळलो तरी आपले
हात-पाय नाही दमत-थकत
अश्शी सुट्टी सुरेख बाई
पंख फड्फड्त उडून जाते
माझ्या हाती आठवणींची
रंगित रंगित पिसे ठेवते !
कवी - अनंत भावे
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
अश्शी सुट्टी सुरेख बाई
उठा उठा चिऊताई
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे
टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची
नक्की वाचा
आमची सखी 'भुलाबाई ' लहानपणीची आठवण.....
Navratri 2025 नवरात्रीच्या देवीला नऊ माळा
Navratri 2025 Wishes in Marathi नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीत
नवरात्रीत लिंबू का कापू नये?
नवरात्रीत उपवास करू शकत नसाल तर हे ३ उपाय व्रत करण्याइतकेच पुण्य देतील
नवीन
Navratri 2025: तुमच्या मुलीला दुर्गा देवीची ही मॉडर्न यूनिक नावे द्या, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नवरात्रीच्या उपवासात खास Peanut Butter Banana Smoothie बनवा
व्हायरल फ्लूची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या
कार्डियाक टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी करून कॅरिअर करा
जर तुम्हाला सुंदर चेहरा हवा असेल तर ही चूक करणे टाळा
अॅपमध्ये पहा
x