खिसा

आई- समजा तुझा एका खिशात दहा रुपये आणि दुसर्या खिशात वीस रुपये आहेत, तर तू काय करशील?
बाळ्या- हा विचार करेन की मला तिसरा खिसा का नाही?

वेबदुनिया वर वाचा