कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग पडेल. प्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी होईल. पुढे जाण्याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल.
पुढील पानावर पहा वृषभ राशीच्या लोकांचे भविष्य
वृषभ
WD
प्रतिकुल कालखंड. अडचणींची मालिका सतावेल. विनाकारण मनावर दडपण जाणवेल. मध्यस्थी करणे घातल ठरेल. कामकाज नियमित सुरू ठेवा. नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने नियजन डगमगेल. देणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवास करताना दरम्यान काळजी घ्या.
पुढील पानावर पहा मिथुन राशीच्या लोकांचे भविष्य
मिथुन
WD
अनुभव फायद्याचा ठरेल. नोकरीत अधिक मेहनत घ्यावी लागेल. अचानक स्थलांतर, कामात बदल संभवतो. मुलांसंदर्भात चिंतीत रहाल. अंगण पाहून पाय पसरवा. खर्च वाढेल. वादविवादांना मुठमाती द्यावी लागेल. शत्रुपक्ष व विरोधक यांच्यापासून सावध रहा. अचानक नुकसान संभवते. कोणत्याच कामात मन लागणार नाही. आरोग्य विषयक समस्या राहतील. कोणावर एकदम विश्रास ठेऊ नका. कुटुंबातील सदस्यांमध्ये मदभेद निर्माण होतील. कर्ज, व्यसनापासून सावध रहा.
पुढील पानावर पहा कर्क राशीच्या लोकांचे भविष्य
कर्क
WD
कामकाजात व्यस्त ठेवणारा कालखंड. योजनांबाबत गुप्तता पाळा. आर्थिक स्थिती साधारण राहील. नोकरीतील प्रगतीचा आलेख उंचावेल. विरोधक तुमच्या विषयी कारस्थान रचतील. योग्य निर्णय घेऊन त्याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील. प्रलोभनास बळी पडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहिल. मनाप्रमाणे खरेदी करू शकाल. व्यापारातील सौदे फायदेशीर ठरतील. कामे सहज हातावेगळे कराल. नोकरीच्या संधी येतील. यश मिळेल, स्थलांतर करावे लागेल.
पुढील पानावर पहा सिंह राशीच्या लोकांचे भविष्य
सिंह
WD
नवी कामे हात घेण्यास सध्याचा काळ चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. त्याचा त्याचा कामावर अनुकूल परिणाम जाणवेल. चुकीची जाणीव होईल. त्याची काही शिकायला मिळेल. आवक उत्तम राहील. येणाण्या संधीचे सोने कराल. आर्थिक प्रकरणे सोडवावी लागतील. घरातील वाद घरातच मिटवा. सावध रहावे लागेल. अंगाशी येईल, असे करू नका. योग्य निर्णय घ्यावा. लागेल. यश मिळेल परंतु ते इतरांच्या डोळ्यात येईल. तुम्हाला मात्र त्याचा मनस्ताप होणार आहे. विरोधक चालून येतील. तुम्हाला नुकसात संभवते. प्रलोभन टाळा. गैरसमज परतील.
पुढील पानावर पहा कन्या राशीच्या लोकांचे भविष्य
कन्या
WD
सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. सबुरी का फल मिठा होता है, याचा प्रत्यय येईल. कुणावर एकदम विश्वास टाकू नका. महत्त्वाच्या कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकार्य मिळेल. कुटूंबात अशांतीचे वातावरण पसरेल. नोकरी- व्यवसायात प्रगतीचा वेग वाढेल. आर्थिक चणचण जाणवेल. खर्चाचे नियोजन करावे लागेल. किंमती वस्तुंची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात भागीदारीमुळे वाद संभवतो. नोकरीत कामाशी काम ठेवा. वाहन जपून चालवा.
पुढील पानावर पहा तूळ राशीच्या लोकांचे भविष्य
तूळ
WD
महत्त्वाची कामे मार्गी लागतील. परिश्रमाचे चीज होईल. विशेष संधी प्राप्त होतील. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. व्यवसायात फायदा संभवतो. मित्रमंडळी तसेच कुटुंबातील व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. शुभकार्यांत सहभाग राहील. आर्थिक योग उत्तम राहील. खरेदी करू शकाल. अधिकारी तुमच्या कामावर नाखुश असतील. आर्थिक योग साधारण राहतील. अनावश्यक खर्च टाळा. बचत करावी लागेल.
पुढील पानावर पहा वृश्चिक राशीच्या लोकांचे भविष्य
वृश्चिक
WD
कामाची व्यग्रता जाणवेल. संयमाने कामे वेळेत हातावेगळी करावी लागतील. परिवर्तन जाणवेल. विनाकारण धावपळीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतील. नोकरी- व्यवसायात विरोधक चिंता वाढवतील. नव्या जबाबदारी पेलाव्या लागतील. निस्वार्थ काम करावे लागेल. कुटूंबात शुभकार्य होतील. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक ओढाताण जाणवेल. कायद्याच्या चौकटीत अडकाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. व्यसनांपासून सात हात दूर रहा. प्रवास टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.
पुढील पानावर पहा धनु राशीच्या लोकांचे भविष्य
धनु
WD
आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दूर्लक्ष करू नका. आळस हा शुत्रू आहे. याचा प्रत्यय येईल. अचानक समस्या निर्माण झाल्याने भीती जाणवेल. परंतु गुरूचे पाठबळ असल्याने मार्ग निघेल. वाहन, मशीनरीपासून अपघात संभवतो. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत अधिकारीवर्गाशी वाद घालणे टाळा. स्वत:ची कामे स्वत: करा कोणावर विसंबून राहू नका. महात्त्वाची कामे पेंडिंग ठेवा. जोखीम घेऊ नका. विरोधक सक्रिय होतील.
पुढील पानावर पहा मकर राशीच्या लोकांचे भविष्य
मकर
WD
निरूत्साह पसविणारा महिना. विनाकारण चिंता राहील. आर्थिक संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. गुरू आ वरिष्टांचे मार्गदर्शन आवश्यक ठरेल. महत्त्वाच्या कामात झाकली मुठ सव्वा लाखाची. नोकरीत विरोधक नडतील. विनाकारणा कुणाच्या फंदात पडू नका. कौटूंबिक समस्या राहतील. खर्च टाळा.आर्थिक नुकसान संभवतो. नोकरीची विनाकारण चिंता राहील. घाई घाईचे निर्णय घेऊ नका. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
पुढील पानावर पहा कुंभ राशीच्या लोकांचे भविष्य
कुंभ
WD
कामकाजाचा अतिरिक्त ताण राहील. जबाबदार्या वाढतील. व्यापार- व्यवहारात लाभ मिळेल. संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षीत यश मिळेल. नोकरी- व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल. नोकरी-व्यवसायात भरभराटी येईल. कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्य होईल. चांगल्या संधी येतील. न्याय प्रविष्ठ कामात यश मिळले. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील.
पुढील पानावर पहा मीन राशीच्या लोकांचे भविष्य
मीन
WD
प्रगतीचा आलेख कासवगतीने वर चढेल. आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.