अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल सोमवार?

अंक ए

WD

मन प्रसन्न राहील. मान सन्मान मिळेल. कामात गती राहील. शरीरात थकवा जाणवेल.

पुढील पानावर पहा अंक दोन


अंक दो

WD

प्रेमात विजय प्राप्त होईल. विवाह प्रस्ताव येतील. नवे मित्र मिळतील. आरोग्य चांगले राहील

पुढील पानावर पहा अंक तीन


अंक तीन

WD

पराक्रमात वाढ होईल. नशीब साथ देईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जवळच्या माणसांकडून सहयोग मिळेल.

पुढील पानावर पहा अंक चार


अंक चार

WD

विशेष लाभ आणि सुख प्राप्त होईल. मन प्रसन्न राहील तसेच आई वडिलांना स्वास्थ्य लाभेल. प्रयत्न सफल होतील. दडपण राहणार नाही.

पुढील पानावर पहा अंक पाच


अंक पाच

WD

मुलांकडून शुभ वार्ता कळेल. सतत मन प्रसन्न राहील. उत्पन्न सामान्य राहील. वरिष्ठ अधिकारी कामावर खुश होतील.

पुढील पानावर पहा अंक सहा


अंक सह

WD

राजकारणी लोकांसाठी हा काळ ठीक नाही. विध्यार्थ्यांना यशासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. ताप सर्दी होण्याची शक्यता आहे.

पुढील पानावर पहा अंक सात


अंक सा

WD

विवाह प्रस्ताव येतील. भाग्य साथ देईल.

पुढील पानावर पहा अंक आठ


अंक आ

WD

काळजीपूर्वक कामे करा. कामकाजात विरोधक विरोध करण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी कामावर संतुष्ट होणार नाहीत.

पुढील पानावर पहा अंक नऊ


अंक नऊ

WD

नशिबाची साथ भेटेल. प्रयत्न केलेले काम सफल होईल. जमीन खरेदी विक्रीमध्ये फायदा होईल.

वेबदुनिया वर वाचा