अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल बुधवार?

अंक ए

WD

खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील.

पुढील पानावर पहा अंक दोन


अंक दोन

WD

नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका.

पुढील पानावर पहा अंक तीन


अंक ती

WD

कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका.

पुढील पानावर पहा अंक चार


अंक चा

WD

शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही.

पुढील पानावर पहा अंक पाच


अंक पाच

WD

विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च होईल.

पुढील पानावर पहा अंक सहा


अंक सह

WD

अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल.

पुढील पानावर पहा अंक सात


अंक सात

WD

मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल.

पुढील पानावर पहा अंक आठ


अंक आठ

WD

व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील.

पुढील पानावर पहा अंक नऊ


अंक न

WD

आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

वेबदुनिया वर वाचा