अंक एक
WD |
अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील.
पुढील पानावर पहा अंक दोन
अंक दोन
WD |
आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा.
पुढील पानावर पहा अंक तीन
अंक तीन
WD |
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता.
पुढील पानावर पहा अंक चार
अंक चार
WD |
आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.
पुढील पानावर पहा अंक पाच
अंक पाच
WD |
आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल.
पुढील पानावर पहा अंक सहा
अंक सहा
WD |
आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे.
पुढील पानावर पहा अंक सात
अंक सात
WD |
आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल.
पुढील पानावर पहा अंक आठ
अंक आठ
WD |
आपले निर्णय, विचार दुसर्यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा.
पुढील पानावर पहा अंक नऊ
अंक नऊ
WD |
संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील.