×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दैनिक राशिफल : तुमचे आजचे राशीभविष्य
वेबदुनिया
WD
मेष :
विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.
वृषभ :
काम जास्त असल्यानी थकावट जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.
मिथुन :
आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेले काम पूर्ण होतील. उगाच कोणाच्यामध्ये पडू नये.
कर्क :
आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.
सिंह :
व्यापाराच्या विस्तारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन प्रस्ताव मिळेल. कौटुंबिक सुखात वृद्धि होईल. दूसर् यांच्या भरवश्यावर राहू नका.
कन्या :
दुसर्यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
तूळ :
आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
वृश्चिक :
लक्ष्य साधून प्रयत्न केल्याने यश मिळण्याची शक्यता. शुभ कामांमध्ये संलग्न राहून सुयश आणि सन्मान.
धनु :
ज्ञान वृद्धिचा योग. विर्द्यांथींना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता. अडकलेला पैसा प्राप्त होण्याची संभावना.
मकर :
पारिवारिक उन्नति. मित्रांच्या सहाय्यांने समस्येचे समाधान संभव. व्यवहार संयमित ठेऊन कार्य करा. व्यापारात वृद्धि.
कुंभ :
व्यवसाय क्षेत्रात अडथळ्यांमुळे मन अशांत राहील. भोगाच्या प्रवृत्तिमुळे प्रतिष्ठा प्राप्त करू शकत नाही.
मीन :
मुलांच्या उन्नतिच्या बातमीने मन प्रसन्न राहील. मंगल कार्यांवर खर्च होईल. जोडीदाराच्या प्रकृतिची काळजी घ्या.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !
शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र
दशरथ कृत शनि स्तोत्र
शनिवारची आरती
माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti
नक्की वाचा
उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली
IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल
इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले
मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले
Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून
अॅपमध्ये पहा
x