×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
जास्त ताणू नका , लाईटली घ्या
प्रत्येकांनी एकमेकाला
थोडं समजून घ्या
खूप जास्त ताणू नका
सगळेच लाईटली घ्या ll
थोडं फार मागे पुढे
होतच असतं
शंभर टक्के perfect
कुणीच नसतं ll
माणुसकीही सर्वांकडे
असलीच पाहिजे
वागण्यातून नम्रता
दिसलीच पाहिजे ll
छोट्या छोट्या गोष्टी वरून
कशाला करायचं बंड
आपण गोड बोललं की
समोरचा होतो थंड ll
कधी कधी सारा विषय
फारच क्षुल्लक असतो
माणूस मात्र विनाकारण
टेंन्शन मध्ये बसतो ll
कसाही प्रसंग असला तरी
राहिलं पाहिजे शांत
आपल्या सहनशीलतेचा
होऊ देऊ नये अंत ll
घर असो , ऑफिस असो
वा असो Whats app
भेटून घ्या , बोलून घ्या
पडू देऊ नका gap ll
भाषा असली स्वीट
की सगळं होतं नीट
कुणाचाच कुणाला
येत नाही वीट ll
झालं गेलं विसरून जा
घ्या हातात हात
निमित्ताने भेटलो आपण
द्या हासून साथ ll
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
||आई|| ....... 31st special. ....
कँलेंडर
अभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा एकदा बॉलीवूड डेब्यू
गरम कढईतल्या मोहरी पेक्षा माणसं तडतड करत आहेत...
नशीब, सुख, समाधान हे तीन शब्द....
नक्की वाचा
बॉक्स ऑफिसवर सैयारा चित्रपट हिट,पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली
मंडला मर्डर्समधून डिजिटल पदार्पण करणाऱ्या वाणी कपूरने दिग्दर्शक गोपी पुथरनसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या ड्रायव्हर आणि घरकाम करणाऱ्या मदतनीसाला घर खरेदी करण्यासाठी दिले लाखो रुपये
स्टंटमॅन राजूचा वेदनादायक मृत्यू नंतर अभिनेता अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला
राघव जुयाल लवकरच सुपरस्टार शाहरुख खानच्या 'किंग' मध्ये दिसणार
नवीन
Saint Namdev Payari Pandharpur संत नामदेव महाराज मंदिर तीर्थक्षेत्र नरसी
एकेकाळी खोट्या मृत्यूच्या अफवेने संपूर्ण देश हादरून गेला होता; शिल्पा शिरोडकर यांनी मौन सोडले
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे असे ५ रहस्य जे तुम्हाला अजिबात माहित नसतील
अभिनेता श्रेयस तळपदेला फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, अटकेला स्थगिती
लिप फिलर्स डिजॉल्व म्हणजे काय, किती धोकादायक? उर्फी जावेदचा बिघडला चेहरा
अॅपमध्ये पहा
x