बंड्याने दिले भन्नाट उत्तर

रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (08:04 IST)
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
 
बंड्या : एकही नाही. कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.
 
ःःःःःःःःःः
 
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
.
बंड्याचे उत्तर : आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती