पुणेकर V/S पुणेकर

नारायण पेठेतील पाहुणा सदाशिव पेठेतल्या घरी गेल्यावर...
 
बर्वे -: "काय घ्याल आपण? बासुंदी आणू की खीर?"
.
कर्वे :- "घरात एकच वाटी आहे का?" 

वेबदुनिया वर वाचा