पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:43 IST)
परवा शनिवार पेठेत गेलो होतो. 
तिथे काही  पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते.
 
त्यातील बहुतेक पुणेकर 
आपला पतंग कोणी कापू नये म्हणून L चिन्ह लावून पतंग उडवत होते..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती