Omicron Corona वर कोणता काढा आहे का हो?

बुधवार, 29 डिसेंबर 2021 (18:47 IST)
मी वैद्यांकडे गेलो आणि विचारलं, " Omicron Corona वर कोणता काढा आहे का हो?"
त्यांनी सांगितले,
"हो आहे की, ३-४आठवडे घरातच काढा,
घरच्यांसाठी वेळ काढा,
अडीनडीपुरतीच बँकेतून cash काढा
आणि....
.
.
व्यायाम म्हणून दिवसातून दोन वेळा कंबर वाकवून घरातील केर काढा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती