Pani Puri-- Rs.10
Special Pani Puri - Rs.12
Very Special Pani Puri - Rs. 15.
Extra Special Pani Puri - Rs. 18
Double Extra Special Pani Puri - Rs. 20
Sunday Special Pani Puri - Rs. 50 (Sunday only).
पण मला लवकरच कळून चुकले की चवीत काहीच फरक नाही, प्रत्येक पाणीपुरी सारखीच लागतीये...
शेवटी एक दिवस मी पाणीपुरीवल्याला चव एकसारखी असण्याबद्दल विचारलेच.....
Very Special Pani Puri म्हणजे चमचे आणि प्लेट्स दोन्ही धुतलेले ...
Extra Special Pani Puri म्हणजे पाणीपुरी भरून धुतलेल्या प्लेट आणि चमचाबरोबर धुतल्या हाताने सर्व्हिस पण ......
Double Extra Special Pani Puri म्हणजे स्वच्छ पिण्याचं पाणी वेगळं दिलं जातं...
पाणीपुरीवाला आता माझ्याकडं बघायला लागला....
मग मी त्याला विचारलं Sunday Special काय आहे?
पाणी पुरीवाला हसला .........आणि म्हणाला आज मीच आंघोळ करून आलो आहोत.......