अमरत्वाचे वरदान मिळालेले सप्तचिरंजीवी

बुधवार, 7 एप्रिल 2021 (14:31 IST)
शास्त्रानुसार व ईश्वर कृपेने या भूतलावर अमरत्वाचे वरदान मिळालेले सप्तचिरंजीवी खालील प्रमाणे
 
1) अश्वत्थामा
 
2) राजा बली
 
3) वेदव्यास
 
4) हनुमान
 
5) विभिषण
 
6) कृपाचार्य
 
7) परशुराम
 
आणखी एकास म्हणजे गंगापुत्र भिष्म यांना देखील अमरत्व होते पण सोबत ईच्छा मरणाचेही त्यांना वरदान होते. महाभारताच्या युद्धानंतर त्यांनी स्व-ईच्छेनुसार शरीर त्याग केला. 
 
आपले कुणाचे ही वरील यादीत नाव नाही, तरी आपण सर्वानी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स ठेवावे, बाहेर गेल्या- आल्यावर सॅनिटायझरचा उपयोग करावा व कोविड वरील लसची संधी मिळताच लस घ्यावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती