गण्याने वाटले पेढे

गण्या:  काकू, पेढे घ्या, मला दहावीला 65 टक्के मार्क्स मिळाले.
 
काकू :  काय  रे, पण कधी अभ्यास करताना दिसला नाहीस?
 
गण्या : काय काकू......! मुलगा झाल्यावर तूम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही असेच विचारले का?

वेबदुनिया वर वाचा