अगदी त्याच प्रमाणे जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करतो.. तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो.. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते...
याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो.. दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो त्या वृक्षांप्रमाणे समाजात स्थिर राहत नाही.. उपटला जातो..