डांसासाठी सिगारेट

सोनू: तू खोलीत सिगारेट का जाळून ठेवली आहे?

मोनू: सिगारेट फुंकण्याने फुफ्फुसांचा रोग होण्याची शक्यता असते. आज डासांचे फुफ्फुस खराब करतो, खूप त्रास देतात मला.

वेबदुनिया वर वाचा