अमावस्येच्या शुभेच्छा

मोबाईल नावाचे यंत्र येईपर्यंत जगात कुणीही कुणाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्याची कुठेही नोंद नाहीये. 
नशीब अजून सर्वपित्री अमावस्येच्या कोणी शुभेच्छा देत नाहीये... 

वेबदुनिया वर वाचा