लग्ना आधी - दिल दोस्ती दुनियादारी.....
लग्न ठरल्यावर -तुझ्यात जीव रंगला....
साखरपुडा झाल्यावर - होणार सून मी या घरची....
लग्न जमल्यावर - जुळून येती रेशीमगाठी.....
लग्न झाल्यावर - नांदा सौख्यभरे....
लग्नाच्या १ महिन्यांनंतर - होम मिनिस्टर.....
लग्नाच्या २ महिन्यानंतर - तू तिथे मी.....
लग्नाच्या २ वर्षानंतर - डिटेक्टीव अस्मिता.....
लग्नाच्या 3 वर्षानंतर - खुलता कळी खुलेना