मराठी जोक सोन पापडीचा डबा

रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)
आपणांस विनम्र विनवणी आहे की,
दिवाळीत आपण शुभेच्छा म्हणून 
सोनपापडीचा डबा देऊ नये, नंतर 
तोच डबा दुसऱ्याला दिल्यावर 
खूप बोलणे पडतात. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती