मजेदार मराठी जोक :सर्व पालकांनी लक्ष द्यावे

शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (08:58 IST)
सर्व पालकांनी लक्ष द्यावे, 
आता मुलांची शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहे
म्हणून आपल्या चिमुकल्यांना शिकवून ठेवा की,
तुम्हाला कोणी विचारले की,तुमचे बाबा काय करतात?
तेव्हा असं सांगायचे नाही की, घराचे काम करतात
सांगायचे की घरूनच काम करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती