डॉक्टरांनी नाम्याला भन्नाट उपाय सांगितला

बुधवार, 6 जुलै 2022 (17:15 IST)
डॉक्टरांनी उपाय सांगितला 
नाम्या - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही,
काय करू?
डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती