Marathi Joke -गाडीचा अपघात

शनिवार, 31 डिसेंबर 2022 (10:11 IST)
गण्या -मन्याच्या गाडीचा अपघात होतो...
गण्या - मी तुला "हेडलाईट" दाखवून सांगितले होते ना,
बाजूला हो म्हणून...
मन्या - मग मी पण तुला "वाईपर" चालू करून,
नाही म्हणून सांगितले होते ना...!!!
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती