Sasu Sun Jokes in Marathi सासू सुनेचे मराठी जोक्स

सासू : अगं सूनबाई उठ आता, बघ सूर्य उगवला सुद्धा…
सून : तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघत जा जरा…
*****************************
सासू : सुनबाई टिकली लाव.
सून : जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू : अग भवाने, जीन्स वर नाही सांगत मी…
कपाळावर लावायला सांगत आहे टिकली…
*****************************
नवी नवरी सासूच्या पाया पडते.
सासू : सुखी रहा…
सून : तुम्ही राहू देणार का?
*****************************

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती