मामा मतदान करून बाहेर आले.
पोलिंग एजंट ला विचारले- 'तुझी मामी मतदान करून गेली का?'
एजंट नी लिस्ट पाहून सांगितले- हो.
मामा रडक्या आवाजात,- लवकर आलो असतो तर भेट झाली असती.
एजंट- कां, मामी तुमच्या सोबत नाही राहात?
मामा: तिला देवाघरी जाऊऩ 15 वर्ष झाली, प्रत्येक मतदानाला येते आणी मतदान करून जाते, पण माझी भेट होत नाही.