मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…
बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.…
टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल?
बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला; पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून मी स्वतःच घेऊन आलोय …
टीचर : तुमचा मुलगा लहान आहे हे मलाही माहीत आहे.
पण
तो तोतला आहे, हे तुम्हाला ही माहीत असायला हवं;