सदाशिव नारायण पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला: तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.
भावे आज्जी: निर्लेप चा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे. माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.