मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…
बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.…
टीचर : अहो, तुमचा मुलगा अजून बोबडं बोलतो हे तुम्हाला माहीत आहे ना? मी कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली त्याला!