शिकलेली मुलगी

नवरा : (बायकोला) आज टिफिन मधे काय भरलस....???
बायको : फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मिडीयम कट पोटैटोज़ विथ फ्राय ऑईल राईस!!
नवरा:- वाऊ!! 
काहितरी नविन डिश दिसतेय...
 
ऑफिसला जाऊन बघितलं तर 
फोडणीचा भात होता
.
.
घ्या अजुन शिकलेली मुलगी

वेबदुनिया वर वाचा