मराठी जोक्स : कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये फरक

शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:34 IST)
मास्तर  :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे  ??
विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...
आणी शेवट  वाइन शॉप मध्ये ... 

वेबदुनिया वर वाचा