April Fool Marathi Jokes एप्रिल फुल फन

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (13:31 IST)
एप्रिल फुल कसे करायचे 
१ एप्रिलला चार-चौघींना
propose करून टाका
पटल्या तर cool
नायतर अगं ताई
एप्रिल फूल
 
मनात तू आहेस
स्वप्नात तू आहेस
माझ्या जीवनात ही तू आहेस
आज ज्या मुलीला 
एप्रिल फूल बनवलं
ती पण फक्त तूच आहेस
 
जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो,
तेव्हा सर्व लोकं जळतात,
माझं हे एवढं प्रेम बघून सर्व
एप्रिल फूल बनतात
 
एक विनम्र सूचना 
1 एप्रिल ला एप्रिल Fool करण्यापेक्षा
1 झाड लावून April Cool करा
पटलं तर शेअर करा
 
एक विंनती विवाहित पुरुषांना
कोणीही april fool करू नये 
कारण ते काम त्यांच्या सासर्यांनी
अगोदरच केले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती