भारतीय बायकांच्या 365 रात्री..

गुरूवार, 26 मार्च 2015 (11:36 IST)
60 रात्री- मासिक पाळी!
45 रात्री- माहेरी!
55 रात्री- डोके दुखी!
50 रात्री- मी आज खूप थकलेय!
40 रात्री- उद्या सकाळी लवकर उठायचंय!
35 रात्री- आज तब्येत बरी नाही!
25 रात्री- अजून मुलं जागी आहेत!
20 रात्री- आपण उद्या करूया ना!
35 रात्री- आज उपवास आहे! 

वेबदुनिया वर वाचा