प्रपोजल

आज हिम्मत करून एका मुलीला प्रपोज केले.
तर ती शहाणी म्हणते काय?
फ्रेंडशिपची डेट तर निघून गेली...
अता फक्त रक्षाबंधनाचे फॉर्म भरले जात आहे....

वेबदुनिया वर वाचा