नवरा बायको मधील संवाद

साखरपुडा झाल्यानंतर नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....
 
 
नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो.
बायको - तू मला सोडून जाशील ? 
नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही. 
बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?
नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी.
बायको - तू मला विसरून जाशील ? 
नवरा - त्यापेक्शा मी मरणं पसंत करेन.
बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल ?
नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.
बायको - तू मला मारपीट करशील ? 
नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही. 
बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
 
आणि लग्नानंतर त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !

वेबदुनिया वर वाचा