डोळ्यासमोर खुले आकाश आहे....

मंगळवार, 7 जून 2016 (17:56 IST)
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, 
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, 
अंतःकरणात जिद्द आहे, 
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे, 
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!
"Life is very beautiful"

वेबदुनिया वर वाचा