गोडसे

Lines by a husband..
 
एक 'गोडसे' घरात माझ्या
खुलेआम वावरतोय
खिशातला एकेक गांधी नष्ट होताना
मी असहायतेने पाहतोय .. 

वेबदुनिया वर वाचा