|| गृह शांति मंत्र ||

शनिवार, 4 जून 2016 (16:55 IST)
|| तू खूप सुंदर दिसते ||
 
|| किती कामं करते गं ||
 
|| थकवा येत असेल ||
 
|| काळजी घे स्वत:ची ||
 
|| तुझ्या माहेरचे खूपचं प्रेमळ आहेत ||
 
या मं‍त्राचा जप दिवसातून तीन ते चार वेळा केल्याने कुटुंबात सदैव शांती नांदते. आणि खोटं बोलण्याचा पाप लागत नाही.

वेबदुनिया वर वाचा