×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मध आणि लवंगांसोबत खाण्याचे फायदे
वजन कमी होत
– याने मेटाबॉलिक रेट वाढत आणि वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
चेहर्याची कांती वाढते
– मध आणि लवंग दोघांमध्ये एंटी बॅक्टीरियल प्रॉपर्टीज असते. हे स्किनला सॉफ्ट आणि शाइनी बनवण्यात मदत करते.
इन्फेक्शनहून बचाव
– यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते आणि सर्दी-खोकला सारखर्या इन्फेक्शनहून बचाव होतो.
जखम भरण्यास मदत होते
– यात अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात म्हणून जखम लवकर भरण्यास फायदा होतो.
कँसरपासून बचाव
– यात एंटीऑक्सीडेंट असत जे कँसरपासून बचाव करण्यास मदतगार असत.
हार्ट प्रॉब्लमहून बचाव
– मध आणि लवंग दोघांमध्ये फ्लेवोनॉइड्स असतात जे हार्टच्या आजारांपासून बचाव करण्यास इफेक्टिव आहे.
राहाल एनर्जेटिक
– यात कार्बोहाइड्रेट्स असल्यामुळे एनर्जेटिक ठेवण्यास मदत मिळते.
डायजेशन ठीक राहत
– याला सोबत खाल्ल्याने तोंडात सेलाइवा जास्त तयार होते जे डायजेशन ठीक ठेवण्यास मदत करतो.
दात दुखणे दूर होते
– यात एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात जे संधिवात दूर करण्यास इफेक्टिव आहे.
किडनी प्रॉब्लमपासून बचाव
– याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होण्यास मदत मिळते आणि किडनी, लिव्हरच्या आजारांपासून बचाव होतो.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
बेडवर का असावी गुलाबी चादर?
आरोग्यदायी मीठपाणी
चहाचे शौकिन असला तरी या चुका करणे टाळा
साप्ताहिक राशीफल 19 ते 25 ऑगस्ट 2018
व्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण
नक्की वाचा
महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा
सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय
या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या
उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या
प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट
नवीन
Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या
बटर चिकन बिर्याणी रेसिपी
लिंबू-आल्याचे लोणचे रेसिपी
चुकूनही रोज हे 5 ड्रायफ्रुट्स खाऊ नका, जाणून घ्या त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत
अॅपमध्ये पहा
x