तुळशी व मधाने शरीरातील चरबी कमी होते

दिवसातून तीन वेळा तुळशीच्या पानांचा रस आणि मध ही एकत्र करून प्रत्येक वेळी दोन चमचे काही दिवस नियमित घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

वेबदुनिया वर वाचा