घरात अंडी आणताच लोक फ्रीजमध्ये ठेवतात. या प्रकारे अंडी खाण्याचे तोटे जाणून घ्या-
अंडी फ्रिजमध्ये ठेवू नये याने चव बदलते.
अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्या पौष्टिकतेवरही परिणाम होतो.
अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्या थराला चिकटलेले बॅक्टेरिया वाढतात. त्यात एक जीवाणू असतो ज्यामुळे अन्न विषबाधा होते.